मन करा रे मोकळं

Unburden your mind समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहून आपल्या मनाला तू काय काय करावेस व काय काय करू नयेस याची यादीच दिली आहे. मनाचे श्लोक म्हणजे आपल्या मनाशी हितगुज करत आपल्या शरीराची व मनाची सांगड घालून दैनंदिन जीवन सुयोग्य, सुनिश्चित, सुरक्षित, सकारात्मक, आनंदी व मनाला नियंत्रित करण्यासाठीचा जणू कान मंत्रच. रामदास स्वामींनी मनाचे श्लोकांच्या माध्यमातून आपले मन किती महत्वाचे आहे […]

मन करा रे मोकळं Read More »