

शुलघ्न तेल हे आयुर्वेदिक गुणांनी युक्त प्रभावी तेल आहे. सर्व प्रकारच्या सांध्याच्या वेदना नैसर्गिक रित्या कमी करणारे कोणतेही दुष्परिणाम नसलेले तेल आहे. हे तेल खास करून आतील दाह कमी करण्यास मदत करते. तसेच सांध्याच्या आतील इनफ्लामेशन, सूज कमी करते.
मान, पाठ, कंबर, गुडघेदुखी, अर्धशिसी, फ्रोजन शोल्डर, सायटीका, मान आखडणे, पाय मुरगळणे, टाचदुखीसाठी उपयुक्त.
जास्त वेदना असल्यास शुलघ्न तेल रात्री झोपताना व सकाळी स्नान झाल्या नंतर असे दोन वेळा लावावे.
शुलघ्न तेल काही थेंब घेऊन वेदना असलेला भाग व सभोवतालच्या भागावर मसाज करून त्वाचेत तेल जिरवणे. २०-२५ मिनिटा नंतर गरम पाण्याच्या पिशवीने किंवा इलेक्ट्रिक पॅडने शेकल्यास अधिक लाभ होतो.
Reviews
There are no reviews yet.