श्वास घेण्याचे उत्तम तंत्र

Better Breathing Technique श्वसन एक अत्यावश्यक प्रक्रिया  आपल्या पैकी बहुतेक व्यक्ती आपले शरीर पूर्ण क्षमतेने वापरत नाहीत. चालणे, धावणे, श्वास घेणे अश्या अनेक क्रिया आपण आपल्या क्षमते पेक्षा खूप कमी वापर करत असतो. तसेच प्रचंड हुशार व्यक्ती सुद्धा त्यांचा मेंदू पूर्ण क्षमतेच्या फक्त दहा टक्या पर्यंत वापरतात. नियमित सराव करून आपण आपल्या क्षमता टप्या…

Continue Reading

जलनेती एक महत्वाची शरीर शुद्धीक्रिया

Jalaneti is a one of the important cleaning method for nosal path आयुर्वेदाचे आभार मानू तेव्हडे थोडे आहेत. आयुर्वेदानी दिलेली मानवी जीवन पध्दती आपण आपली दैनंदिन जीवन पध्दती म्हणून वापरात आणली तर आपणास निरोगी दीर्घायु लाभेल यात शंका नाही. आज कोविड १९ सारखे विषाणून पासून धोका उद्भवू नये म्हणून आधुनिक तंत्रज्ञान व तज्ञ आपणास हात…

Continue Reading

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपचार

Boost your Immunity with Home Remedies https://www.prakrutijiyofresh.com/?aff=63 लहानां पासून मोठ्यान पर्यंत सर्वानाच ऋतुमाना नुसार सर्दी, खोकला, ताप व साथीचे आजार होत असतात. त्याला मुख्य कारण म्हणजे रोगप्रतिकार शक्ती कमी होणे. आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या खूप रोग प्रतिकार शक्ती असते. पण ती टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी रोजची दिनचर्या फार महत्वाची आहे. आपण चौरस आहार(खरंतर षड्रस आहार)…

Continue Reading

बद्ध पद्मासन

Baddha Padmasana बद्ध पद्मासन हे बैठकस्थितीत करायचे योगासन आहे. हे योगासन पद्मासना प्रमाणेच करायचे असते फक्त यात पाठीच्या मागून दोन्ही हातानी मांडीवर ठेवलेल्या पावलांचे आंगठे धरायचे असतात. ज्यांचे शरीर लवचिक आहे त्यांना हे आसन चांगले जमते. रोज सराव केल्यास हे आसन करणे शक्य होईल. ह्या आसनात छाती, पोट, पाठीचा कणा, हात…

Continue Reading

पद्मासन

Padmasana पद्मासन हे बैठकस्थितीत करायचे योगासन आहे. प्राणायम व ध्यान धारणा करण्यासाठी योगशास्त्रात पद्मासनास फार महत्व आहे. हे आसन नियमित केल्यास त्याचे बरेच फायदे अनुभवता येतात. आपल्या तळ पायांची अंतिम स्थिती कमळा प्रमाणे दिसते म्हणून यास पद्मासन असे म्हणतात. पद्म म्हणजे कमळ. ज्यांचे शरीर लवचिक आहे त्यांना हे आसन चांगले जमते. रोज सराव केल्यास हे…

Continue Reading

स्वस्तिकासन

Swastikasana स्वस्तिकासन हे बैठकस्थितीत करायचे योगासन आहे. हे आसन नियमित केल्यास त्याचे बरेच फायदे अनुभवता येतात.  आसन प्रवेशबैठकस्थितीतून या आसनाची सुरुवात होते. (योगासनांचे ४ मुख्य प्रकार व पूर्व स्थिती या पेजवर बैठकस्थितीचे वर्णन केले आहे.) दोन्ही पायात साधारण एक फूट अंतर ठेवून उजवा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या पायाचा तळवा डाव्या पायाच्या मांडीला चिकटून ठेवा.…

Continue Reading

योगासनांचे ४ मुख्य प्रकार व पूर्व स्थिती

4 Types of Yogasana and their Initial Position श्री पतंजली महामुनी यांनी योगसूत्रे या ग्रंथात योग शास्त्राची आठ अंगांचे वर्णन केले आहे. या योगाला अष्टांग योग असे म्हणतात. या आठ पायऱ्यान मधील तिसरी पायरी म्हणजे योगासन. ही अष्टांगे म्हणजे आत्म्या कडून परमात्म्याकडे जाण्याच्या आठ पायऱ्या आहेत. योगशास्त्राचे आद्य प्रणिते श्री पतंजली…

Continue Reading

शास्त्रोक्त सूर्यनमस्कार घालायच्या १० पायऱ्या

Scientific 10 steps of Surya Namaskar   सूर्यनमस्कार म्हणजे सर्व आसनांपेक्षा सर्वश्रेष्ठ असे काही जणांचे मत असते. कारण ६ आसनांच्या समूहातून एक सूर्यनमस्कार तयार होतो. म्हणजेच एक सूर्यनमस्कार घातला कि ६ आसन केल्याचा फायदा होतो. असे असले तरी त्यांचे मत काही खर नाही. कोणत्याही आसनाची तुलना दुसऱ्या आसनां बरोबर करणे योग्य नाही. कारण प्रत्येक आसनाचे…

Continue Reading

योग सुरु करण्या आधी जाणून घ्या या ५ महत्वाच्या गोष्टी

5 Important things you must know before starting Yoga आजच्या आधुनिक युगात अनेक जणांना आपले शरीराचे आरोग्या चांगले ठेवण्या बद्दलची जाण चांगली झाली आहे. त्यामुळे शरीर सुडोल  ठेवण्यासाठी व्यायाम शाळा (जिम), झुंबा, एरोबिक्स वगैरे व्यायाम प्रकार; तर कोणी चालणे, पळणे, सायकल चालवणे व पोहणे असे व्यायाम प्रकार करत असतात. तर काही…

Continue Reading