मानवी शरीर म्हणजे निसर्गाचा एक सुंदर अविष्कार आहे. समस्त प्राणिमात्रां पेक्षा संपूर्ण वेगळी उभट शारीरिक ठेवणं व विकसित मेंदू लाभल्यामुळे मानवाने प्रगतीचे अनेक टप्पे पार करत पृथ्वीच्या कक्षा भेदून ब्रह्माण्डात संशोधन करत आहे. शास्त्रज्ञांनी विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली असली तरी सद्य स्थितीत अनेक व्यक्तींना मूलभूत गरजा भागवताना नाकी नऊ येत…