Home remedies

तुम्ही तुमच्या स्वयंचलित देहाला कळत नकळत गृहीत धरताय का?

मानवी शरीर म्हणजे निसर्गाचा एक सुंदर अविष्कार आहे. समस्त प्राणिमात्रां पेक्षा संपूर्ण वेगळी उभट शारीरिक ठेवणं व विकसित मेंदू लाभल्यामुळे मानवाने प्रगतीचे अनेक टप्पे पार करत पृथ्वीच्या कक्षा भेदून ब्रह्माण्डात संशोधन करत आहे. शास्त्रज्ञांनी विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली असली तरी सद्य स्थितीत अनेक व्यक्तींना मूलभूत गरजा भागवताना नाकी नऊ येत आहेत. त्यात शारीरिक आरोग्या बद्दल […]

तुम्ही तुमच्या स्वयंचलित देहाला कळत नकळत गृहीत धरताय का? Read More »

लाईफ स्टाईल डिसीझ 

Lifestyle Diseases आजच्या या धावपळीच्या आधुनिक जमान्यात घरा घरांमध्ये विविध आजारांनी अनेक व्यक्ती त्रस्त आहेत. कोणाला डायबेटीस, बी पी सारखे आजार आहेत, तर काहीजणांना लंग्स, हार्ट, किडनी, लिव्हर अश्या अवयवांचे आजार आहेत तर कोणाला थायरॉईड, ब्रेनस्ट्रोक तसेच कँसर सारखे आजार आहेत अगदीच काही नाही तर डिप्रेशन तर अनेकांना असतंच. मग हे आजार नेमके कश्यामुळे उद्भवतात? ह्याच जर उत्तर शोधलं तर मेडिकल सायन्सनी या सर्व

लाईफ स्टाईल डिसीझ  Read More »

आंघोळीची योग्य पद्धत

Ideal method of bathing शरीर बाहेरून स्वछ करण्याची सोपी व महत्वाची क्रिया म्हणजे आंघोळ करणे. आंघोळ करण्यासाठी साधे गार पाणी किंवा तापवलेले गरम पाणी गरजे नुसार वापरले जाते. स्थळ काळा नुसार आंघोळ करण्याच्या जागा व पद्धती वेगवेगळ्या असतात. फार पूर्वीपासून आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब, चूल, शेगडी असे पर्याय होते. तर नंतरच्या काळात स्टोव्ह, गॅस स्टोव्ह  असे पर्याय होते. आता गॅस

आंघोळीची योग्य पद्धत Read More »

५ तत्वांच स्नान

5 Elements Wash आपण आपले आयुष्य जगत असताना कळत नकळत अनेक घटकांचं सहकार्य आपणास लाभते. त्यातील काही  घटकांना आपण इतके गृहीत धरलेले असते की त्या घटकांमुळे आपण जगत आहोत हे ही आपल्या लक्षात येत नाही. त्या घटकांच्या प्रति आपण कृतज्ञ असणे म्हणजेच त्यांचे अस्तित्व मान्य करणे. म्हणूनच त्या तत्वांच्या सानिध्यात आपण राहिल्यास त्या तत्वांच्या शक्तीचा आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी जास्तीत जास्त

५ तत्वांच स्नान Read More »

बद्धकोष्ट घरगुती उपचार

Home Remedies on Constipation  https://www.prakrutijiyofresh.com?aff=63 Effective solution on your health issues available on the above site.For home delivery & discount please click on the above link and use the code given below.manohar10 आहार व निद्रा पुरेश्या प्रमाणात होत असल्यास मानवी आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. असे अनेक तज्ञान कडून आपण ऐकतो. पण हे सर्वसाधारणपणे एक सामान्य

बद्धकोष्ट घरगुती उपचार Read More »

डोकेदुखीवर घरगुती उपाय

Home Remedies for Headache MRP Rs. 170/- Free Courier in Maharashtra Contact 9820618906 डोकेदुखी एक समस्या डोकेदुखी ही एक आम समस्या आहे. एखाद्या कामा बद्दल किंवा व्यक्ती बद्दल काय डोकेदुखी आहे! असे आपण कधी ना कधी ऐकले असेलच. यात खरोखरची डोकेदुखी जरी नसली तरी डोकेदुखी मधील वेदना या वाक्यातून दर्शवते. जवळपास सर्वानाच कधी ना कधी

डोकेदुखीवर घरगुती उपाय Read More »

केस गळतीवर घरगुती उपाय

Home Remedies For Hair Fall केवल ₹ 499/- में 10000+ उत्पादों के साथ ऑनलाईन व्यापार शुरु करे I शुरु करने के लिये यहां क्लिक करें : https://style4sure.com/referral/SRzE3IM5 केसांमुळे आपले व्यक्तिमत्व खुलून दिसते. म्हणूनच आपल्या चेहऱ्याला साजेशी केसांची रचना केली जाते. आजच्या आधुनिक काळात स्री-पुरुषांनसाठी चेहरा आकर्षक दिसण्यासाठी व केसांची निगा राखण्यासाठी अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.  केस गळती

केस गळतीवर घरगुती उपाय Read More »

तुमची योग्य उपचार पद्धती निवडा

Select your reliable medical solution   विषय प्रवेश एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीनी कोणत्या उपचार पद्धतीचा (पॅथीचा) अवलंब करायला हवा? असा प्रश्न विचारला तर त्याला वेगवेगळी उत्तर मिळू शकतात. सर्वसाधारणपणे आजाराचे स्वरूप व तीव्रता यावर वरील प्रश्नाच उत्तर अवलंबून असत. अश्या परिथितीत आपण सर्वप्रथम आपल्याला ज्ञात असलेल्या तज्ञाचा सल्ला आपण घेत असतो. आजच्या काळात विविध उपचार पद्धती अस्तित्वात आहेत.

तुमची योग्य उपचार पद्धती निवडा Read More »

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सोपा घरगुती उपचार

Boost your Immunity with easy Home Remedies जसे आपण आपला मोबाईल, डेक्सटॉप, लॅपटॉप सुरक्षित रहावेत कोणत्याही प्रकारचे इन्फेकशन होऊ नये किंवा व्ह्यायरस येऊ नये किंवा महत्वाचे अँप्लिकेशन करप्ट होऊ नयेत किंवा हँग होऊ नयेत म्हणून खूप काळजी घेतो. त्यासाठी आपण अँटी व्हायरस लोड करून ठेवतो. हा अँटी व्हायरस नुसता लोड करत नाही तर ठराविक काळानी अपडेट करतो. शिवाय मोबाईलचे सिग्नल चांगले

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सोपा घरगुती उपचार Read More »

पाणी पिण्याच्या पद्धती व त्याचे फायदे

Methods to drink water and its benefits निरोगी शरीर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण निरोगी शरीर ठेवण्यासाठीची बंधन व नियम काटेकोर पणे पाळली जात नाहीत. त्याच मुख्य कारण म्हणजे आधुनिक दिनचर्या यात प्रामुख्याने अनेकांचे काम-धंद्याचे ठिकाण घरा पासून लांब असते. त्यामुळे प्रवासात वेळ व शक्ती खर्च होते. त्यामुळे दगदग होते. कामाच्या ठिकाणी काम करताना अनेकांना मानसिक दडपणाखाली काम कराव लागत.

पाणी पिण्याच्या पद्धती व त्याचे फायदे Read More »