पद्मासन
Padmasana पद्मासन हे बैठकस्थितीत करायचे योगासन आहे. प्राणायम व ध्यान धारणा करण्यासाठी योगशास्त्रात पद्मासनास फार महत्व आहे. हे आसन नियमित केल्यास त्याचे बरेच फायदे अनुभवता येतात. आपल्या तळ पायांची अंतिम स्थिती कमळा प्रमाणे दिसते म्हणून यास पद्मासन असे म्हणतात. पद्म म्हणजे कमळ. ज्यांचे शरीर लवचिक आहे त्यांना हे आसन चांगले जमते. रोज सराव केल्यास हे आसन करणे शक्य होईल. आसन […]