लाईफ स्टाईल डिसीझ 

Lifestyle Diseases आजच्या या धावपळीच्या आधुनिक जमान्यात घरा घरांमध्ये विविध आजारांनी अनेक व्यक्ती त्रस्त आहेत. कोणाला डायबेटीस, बी पी सारखे आजार आहेत, तर काहीजणांना लंग्स, हार्ट, किडनी, लिव्हर अश्या अवयवांचे आजार आहेत तर कोणाला थायरॉईड, ब्रेनस्ट्रोक तसेच कँसर सारखे आजार आहेत अगदीच काही नाही तर डिप्रेशन तर अनेकांना असतंच. मग हे आजार नेमके कश्यामुळे उद्भवतात? ह्याच जर उत्तर शोधलं…

Continue Reading