वात, पित्त व कफ प्रकृतीच्या व्यक्ती ओळखण्याची ७ वैशिष्ठ्ये

7 Characteristics to identify Vata, Pitta, Kafa Nature of Human प्रत्येक व्यक्तीचे शरीर हे वात, पित्त व कफ यांनी युक्त असते व मानवी शरीरासाठी गरजेचे असते. संतुलित वात, पित्त व कफ आरोग्यासाठी उत्तम असते. वात, पित्त व कफ संतुलीत ठेवण्यासाठी आहार, व्यायाम व योग्य दिनचर्या असणे गरजेचे असते. योग्य दिनचर्या नसल्यास तीन दोषां पैकी एखादा दोष बाकीच्या दोन दोषांना […]

वात, पित्त व कफ प्रकृतीच्या व्यक्ती ओळखण्याची ७ वैशिष्ठ्ये Read More »