July 2020

पद्मासन

Padmasana पद्मासन हे बैठकस्थितीत करायचे योगासन आहे. प्राणायम व ध्यान धारणा करण्यासाठी योगशास्त्रात पद्मासनास फार महत्व आहे. हे आसन नियमित केल्यास त्याचे बरेच फायदे अनुभवता येतात. आपल्या तळ पायांची अंतिम स्थिती कमळा प्रमाणे दिसते म्हणून यास पद्मासन असे म्हणतात. पद्म म्हणजे कमळ. ज्यांचे शरीर लवचिक आहे त्यांना हे आसन चांगले जमते. रोज सराव केल्यास हे आसन करणे शक्य होईल.  आसन […]

पद्मासन Read More »

स्वस्तिकासन

Swastikasana स्वस्तिकासन हे बैठकस्थितीत करायचे योगासन आहे. हे आसन नियमित केल्यास त्याचे बरेच फायदे अनुभवता येतात.  आसन प्रवेशबैठकस्थितीतून या आसनाची सुरुवात होते. (योगासनांचे ४ मुख्य प्रकार व पूर्व स्थिती या पेजवर बैठकस्थितीचे वर्णन केले आहे.) दोन्ही पायात साधारण एक फूट अंतर ठेवून उजवा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या पायाचा तळवा डाव्या पायाच्या मांडीला चिकटून ठेवा. आता डावा पाय गुडघ्यात दुमडून

स्वस्तिकासन Read More »

योगासनांचे ४ मुख्य प्रकार व पूर्व स्थिती

4 Types of Yogasana and their Initial Position श्री पतंजली महामुनी यांनी योगसूत्रे या ग्रंथात योग शास्त्राची आठ अंगांचे वर्णन केले आहे. या योगाला अष्टांग योग असे म्हणतात. या आठ पायऱ्यान मधील तिसरी पायरी म्हणजे योगासन. ही अष्टांगे म्हणजे आत्म्या कडून परमात्म्याकडे जाण्याच्या आठ पायऱ्या आहेत. योगशास्त्राचे आद्य प्रणिते श्री पतंजली महामुनी यांनी या योगासनांचे अष्टांगात

योगासनांचे ४ मुख्य प्रकार व पूर्व स्थिती Read More »

शास्त्रोक्त सूर्यनमस्कार घालायच्या १० पायऱ्या

Scientific 10 steps of Surya Namaskar   सूर्यनमस्कार म्हणजे सर्व आसनांपेक्षा सर्वश्रेष्ठ असे काही जणांचे मत असते. कारण ६ आसनांच्या समूहातून एक सूर्यनमस्कार तयार होतो. म्हणजेच एक सूर्यनमस्कार घातला कि ६ आसन केल्याचा फायदा होतो. असे असले तरी त्यांचे मत काही खर नाही. कोणत्याही आसनाची तुलना दुसऱ्या आसनां बरोबर करणे योग्य नाही. कारण प्रत्येक आसनाचे प्रयोजन हे शरीराच्या विविध भागाशी

शास्त्रोक्त सूर्यनमस्कार घालायच्या १० पायऱ्या Read More »

योग सुरु करण्या आधी जाणून घ्या या ५ महत्वाच्या गोष्टी

5 Important things you must know before starting Yoga आजच्या आधुनिक युगात अनेक जणांना आपले शरीराचे आरोग्या चांगले ठेवण्या बद्दलची जाण चांगली झाली आहे. त्यामुळे शरीर सुडोल  ठेवण्यासाठी व्यायाम शाळा (जिम), झुंबा, एरोबिक्स वगैरे व्यायाम प्रकार; तर कोणी चालणे, पळणे, सायकल चालवणे व पोहणे असे व्यायाम प्रकार करत असतात. तर काही जण योगासने करतात. वजन कमी

योग सुरु करण्या आधी जाणून घ्या या ५ महत्वाच्या गोष्टी Read More »

७ विविध तेलांनी नाभी अभ्यंग करण्याचे आश्चर्यकारक फायदे

Astonishing benefits of belly button massage with 7 type of oils मानवी शरीर रुपी घरास ९ द्वार असतात हा उल्लेख आपणास श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या गीतेमध्ये आढळतो. त्या ९ द्वारांची गणना म्हणजे आपले २ डोळे, २ कान, २ नाकपुड्या, तोंड, गुदद्वार व प्रजनन द्वार अशी केलेली दिसते. मानवी शरीराचे १० वे द्वार म्हणजे आपली नाभी म्हणजेच बेंबी. यात प्रत्येक द्वाराच

७ विविध तेलांनी नाभी अभ्यंग करण्याचे आश्चर्यकारक फायदे Read More »

५ व्याधींवरील मसाज उपचार

Massage Therapy on 5 Diseases मानवी जीवनात आरोग्या टिकवण्यासाठी, सुधारण्यासाठी, बिघडलेले आरोग्य चांगले करण्यासाठी किंवा एखादा आजार झाला तर तो आजार बरा करण्यासाठी अनेक उपाय उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या व्याधी नुसार वेगवेगळी उपाय योजना केली जाते. जसे तोंडावाटे पोटातील उपचार, शरीरात टोचून केलेले उपचार, किंवा शरीराच्या बाह्य भागावर केलेला उपचार आणखीही काही उपचार पद्धती उपलब्ध आहेत. विविध उपचार पद्धती मधील एक उपचार पद्धती

५ व्याधींवरील मसाज उपचार Read More »

देश विदेशातील प्रचलित 7 मसाज करायच्या पद्धती

Worldwide 7 popular massage methods जागतिक स्तरावर मसाज चे महत्व खूपच वाढत चालले आहे. देश विदेशात त्याचा प्रत्यय आपणास येत असतो. काही देशां मध्ये तर खास मसाज केंद्रांचे मार्केट आहे. त्या त्या देशातील खास पद्धत अनुभवण्यासाठी पर्यटक तिथे जाऊन मसाज घेत असतात एकाच गावातल्या दोन वेगवेगळ्या मसाजिस्टची मसाज करण्याची पद्धत पण वेगवेगळी असते. मसाज करण्याचे तंत्र वेगवेगळे

देश विदेशातील प्रचलित 7 मसाज करायच्या पद्धती Read More »

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी चुंबक उपचार

Boost your Immunity with Magnet Therapy लहानां पासून मोठ्यान पर्यंत सर्वानाच ऋतुमाना नुसार सर्दी, खोकला, ताप व साथीचे आजार होत असतात. त्याला मुख्य कारण म्हणजे रोगप्रतिकार शक्ती कमी होणे. आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या खूप रोग प्रतिकार शक्ती असते. पण ती टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी रोजची दिनचर्या फार महत्वाची आहे. आपण चौरस आहार(खरंतर षड्रस आहार) घेतो का? काय खातो, कधी खातो,

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी चुंबक उपचार Read More »

पादाभ्यंग करण्याचे १3 फायदे

13 Benefits of Padabhyanga आयुर्वेदाने दिलेले पादाभ्यंगचे अनेक फायदे आहेत. जसे झाडाच्या मुळांना पाणी मिळाले की पूर्ण झाडाला त्याचा फायदा मिळतो. तसेच आपल्या तळ पायाला पादाभ्यंग केल्यास संपूर्ण शरीराला त्याचा फायदा होतो. आपण रोज अंघोळ करून बाहेरून स्वच्छ होतो. तसेच रोज पादाभ्यंग करून आपण आतून स्वच्छ होतो. आपल्या शरीरातील उष्णता, वात, पित्त नियंत्रित राहतात. शरीरातील विषद्रव्य (Toxins) कमी होण्यास

पादाभ्यंग करण्याचे १3 फायदे Read More »

Shopping Cart